
दीपिका रणवीर या अतरंगी जोडीचे चाहते कमी नाहीत. त्यांच्या प्रत्येक अपडेटवर हे चाहते लक्ष ठेवून असतात. आताही या जोडीच्या नव्या व्हिडियोने आता सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. अर्थात नेहमीप्रमाणे या जोडीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.
अनेकांनी या दोघांना म्युझियममध्ये नेऊन सोडा अशी कमेंट केली आहे. दुसरा म्हणतो हिंदू असून हिजाब का? तर दुसऱ्यांनी हे दोघांनी करणे योग्य नाही असाही सल्ला दिला.
रणवीर आदित्य धरच्या धुरंधर या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे