Bigg Boss 18 | डॉली चायवाला ते समीरा रेड्डीपर्यंत बिग बॉस १८ च्या 'या' स्पर्धकांची नावे समोर

BB 18 | नवा गेम खेळायला येणार 'हे' सेलिब्रिटीज? स्पर्धकांची नावे आली समोर
Bigg Boss 18 contestants reveal
बिल गेट्सनी ज्याच्याकडे चहाचा आस्वाद घेतला तो डॉली चायवाला देखील या शोमध्ये दिसणार असल्याचे समजते Instagram
Published on
Bigg Boss 18 contestants reveal
बिग बॉस १६ ची स्पर्धक दलजीत कौर सध्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत आहे Bigg Boss 18 contestants reveal
Bigg Boss 18 contestants reveal
बिग बॉस विजेती दीपिका कक्कडचा पती शोएब इब्राहिमचे नावदेखील समोर आहे Bigg Boss 18 contestants reveal
दिग्विजय सिंह राठीला एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स 5 मध्ये पाहण्यात आलं होतं. राठीला अचानक शोतून बाहेर करण्यात आलं होतं.
दिग्विजय सिंह राठीला एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स 5 मध्ये पाहण्यात आलं होतं. राठीला अचानक शोतून बाहेर करण्यात आलं होतं.
Bigg Boss 18 contestants reveal
पूजा शर्मा एक ट्रान्सजेंडर महिला आहे. तिला रेखा नावाने ओळखले जाते Instagram
Bigg Boss 18 contestants reveal
युट्यूबर तहलका प्रँकची पत्नी दीपिका आर्याचे खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतात Instagram
contestants
कॉमेडियन हर्ष बेनिवालचे नावदेखील स्पर्धक यादीत आहे Instagram
contestants
ये मोहब्बते फेम टीव्ही अभिनेता करण पटेलचे नाव बिग बॉससाठी समोर आले आहे Instagram
Bigg Boss 18 contestants reveal
माजी मिस इंडिया विजेती ईशा कोप्पिकरने अनेक चित्रपटात काम केलं आहे Instagram
Bigg Boss 18 contestants reveal
बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवशी पंगा घेणारा युट्यूबर मॅक्सटर्नचे नावदेखील समोर आले आहे Instagram
Bigg Boss 18 contestants reveal
साऊथ अभिनेत्री समीरा रेड्डी अनेक हिंदी चित्रपटात दिसली होती Instagram
Bigg Boss 18 contestants reveal
तुनिषा केसमध्ये अडकलेला अभिनेता शिजान खान स्पर्धक म्हणून एन्ट्री करणार असल्याचे समजते Instagram
Bigg Boss 18 contestants reveal
ठगेश उर्फ महेश केशवाला एक यूट्यूबर आहे, जो कॉमेंट्री व्हिडिओ बनवतो Instagram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news