BB Marathi : निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी

निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी
Bigg Boss Marathi Day 25
निक्की आणि वैभवमध्ये पडली वादाची ठिणगी पडणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस मराठी'चं नवं पर्व सुरू झालं आहे. यंदा घरात एकाहून एक तगडे सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य वेगळ्या धाटणीचा आहे. अभिनेते, गायक ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांच्यापर्यंत अनेक लोक पाहायला मिळत आहेत. २५ व्या दिवशी निक्की तंबोली आणि वैभव चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Day 25
Instagram

'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या 'सत्याचा पंचनामा' हे कार्य पार पडत आहे. यासंदर्भातला आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये वर्षा ताईंचा सत्याचा पंचनामा होताना दिसत आहे. दरम्यान वैभव म्हणतो, "निक्कीसाठी मी कोणतंही फेव्हर घेणार नाही". यावर निक्की म्हणते, "मी माझ्या मतावर ठाम आहे". त्यावर वैभव निक्कीला म्हणतो, "तू थेट तुझं मत मांडू शकत नाही". दुसरीकडे घनश्याम म्हणतोय, "निक्कीच्या अशा वागणुकीमुळे टीमचा घात होऊ शकतो". वैभव निक्कीला म्हणतो,"तुला बोलण्याचा मला हक्क आहे".

Bigg Boss Marathi Day 25
Instagram
Bigg Boss Marathi Day 25
Instagram

सत्याचा पंचनामामध्ये सदस्य काय धमाका करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. तसेच या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हेदेखील लवकरच समोर येईल.

Bigg Boss Marathi Day 25
BB Marathi | अभिजीतमुळे अरबाज अन् निक्कीच्या मैत्रीत फूट; पाहा प्रोमो

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news