Sonalee Kulkarni : लयभारी खतरनाक ❤️?; सोनालीचा थ्री पीस आऊटफिट कातिलाना अदांज

Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठीची अप्सरा आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) नेहमी सोशल मीडियावर तिचे एकापेक्षा एक हॉट फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या आणखी एका थ्री पीस आऊटफिटमध्ये चाहत्यांना भूरळ घातली आहे. सोनालीच्या या फोटोतील कातिलाना अंदाज चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनालीने मरूम रंगाच्या थ्री पीस आऊटफिटमध्ये एकदम ग्लॅमरस दिसतेय. यात तिने मॅचिंग जॅकेट, पॅन्ट आणि अप्पर आऊटफिट घालून चारचॉंद लावले आहे. यातील खास म्हणजे, फोटोला किलर पोझ देत कानात हिप इयररिंग्स परिधान केल्या आहेत. हे फोटोशूट तिने 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शोसाठी केलं आहे. तर तिच्या केसांची स्टाईल, रेड लिपस्टिक आणि मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे.

सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Very beautiful, stunning ♥️', 'Always evergreen ?', 'So beautiful looking for queen ?', 'Damnnnn you freakinnn gorgeous ?', 'Beautiful look and nice red lipstick', 'Mine beautiful ❣', 'Looking so bueatiful, khup sunder', 'Awesome pic ?', 'Ohhh my myyyy ??', 'जबरदस्त सुंदर आहे!', 'Crush ❤️', 'Ohhh?❤️', 'ufffff ?', 'लय भारी खतरनाक ❤️?', 'awesome ❤️', 'Very Nice Butiful Awesome Cool', यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. यासोबत सोनाली सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करून सक्रिय राहत असते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news