Bhagyashree Mote : भाग्यश्रीच्या थ्रोबॅक बोल्डनेसनं चाहते थक्क…

Bhagyashree Mote
Bhagyashree Mote
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote ) ही मराठमोळी अभिनेत्री एका बोल्ड फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिने केलेल्या आतापर्यंतच्या फोटोशूटपैकी हा फोटो खूप बोल्ड आणि हॉट आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Date night be like…?' लिहिली आहे. बोल्ड फोटोवर चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने (Bhagyashree Mote ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केलाय. या फोटोत ती सिव्हलेस व्हाईट रंगाच्या आफटफिटमध्ये हटके दिसतेय. हा फोटो खास करून तिने रात्रीच्या वेळी क्लिक केला असावा. कारण यावेळी आजूबाजूला अंधार असून एका गॅलरीत भाग्यश्री उभारलेली दिसतेय. या फोटोत भाग्यश्रीचा बोल्ड लूक चाहत्यांनी पाहायला मिळाला आहे.

हे फोटो शेसल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. यात एका युजर्सने 'Omgggggg' , 'superb looks, Beautiful ❤️❤️', 'Super cute dear cutie ❤️', 'So Beautiful ?', 'Wow' , 'Nice?❤️?', 'Looking awesome', 'Outstanding ??', 'Gorgeous ??', 'खुप सुंदर', 'Muahhhhhhhhhh ?', 'So pretty??', 'Queen? first Lady pretty I❤️U super?', 'Shining ? like a star ❤️', 'U looking soooooooooo soooooooooo gourgeous n stunning hottttt baby', 'Looking so good ❤️?', 'Beauty queen?❤️?✨', 'Devyani ❤️', 'Kadak', 'खुप सुंदर ❤️', 'खतरनाक आहेस तू?❤️?', 'uffffff??', '❤️ क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो…?❤️ So sweet..??', 'Cuteness reloaded…. Very beautiful'. यासारख्या अनेक कॉमेन्टसनी बॉक्स भरला आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास २५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केला आहे.

भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' आणि 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटात काम केलं आहे. तर 'देवो का देव', 'सिया के राम', 'जोधा अकबर' या हिंदी मालिकेत ती दिसली आहे. यासोबत तेलुगू चित्रपट ' चिकती गदीलो चिताकोटुडू' यातही तिने भूमिका साकारली.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news