Shweta Shinde❤️?? : श्वेताची ‘लेह’वारी, कडाक्याच्या थंडीत स्लिव्हलेज…

shweta shinde
shweta shinde

पुढारी ऑनलाईन

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ही (Shweta Shinde) नेहमाी आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत राहते. चाहत्यांना घायाळ करणारे तिचे एकापेक्षा एक फोटो असतात. आता तिने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हिरव्या रंगाच्या सुंदर साडीत लेहच्या पर्वतात श्वेता शिंदेने चारचाँद लावले आहेत. (Shweta Shinde)

तिच्या या फोटोला खूप सारे फायर, हार्ट इमोजी कमेंट्सच्या स्वरुपात पाहायला मिळताहेत. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अभिनेत्री शिवानी बोरकर (शितली) हिने तिला Leh and you! In that saree! Uffff! अशी कमेंट दिलीय.

लेह डायरीज अशी कॅप्शन लिहित तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. हिरव्या साडीत ती आणखी खुलून दिसतेय. काही चाहत्यांनी तिला ???, ❤️❤️???? Beautiful and charming, ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️, ?, ???????????, ❤❤, ?, खूपच सुंदर ???, Superbbb hottttttttttttt????❤️❤️❤️❤️❤️, Nice ????, ??✨?, truly mesmerizing❤️?, Kadaaaaaak, ??????, So beautiful अशा प्रकारचे कमेंट्स तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळताहेत.

'अवंतिका', 'अवाघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या मराठी मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. तिचे पतीनेदेखील छोट्या पडद्यावरील हिंदी मालिकेत काम केलंय. मालिकांनंतर ती निर्मिती क्षेत्रात उतरली. तिने आतापर्यंत 'लागीर झालं जी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस या मालिकांची निर्मिती केली आहे. या मालिका अल्पावधीतचं लोकप्रिय ठरल्या होत्या.

लाल साडीत खुललं सौंदर्य

याआधी तिने आपल्या लाल साडीतील सौंदर्यांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने ब्लड रेड कलरची सुंदर साडी नेसून फोटोशूट केलाय.

या फोटोजनादेखील ??, ???, ????????, ❤️❤️????, ???❤️❤️❤️ असे फायर, लव्हली आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news