अल्‍लू अर्जुन या सुपरस्टारसाठी मराठी अभिनेत्याने दिला आवाज

अल्‍लू अर्जुनसाठी मराठी अभिनेत्याने दिला आवाज
अल्‍लू अर्जुनसाठी मराठी अभिनेत्याने दिला आवाज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

तेलगू सुपरस्टार अल्‍लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा : द राईज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी अल्लू अर्जुनच्या भूमिकेला अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे.

allu arjun
allu arjun

हा चित्रपट देशभरात विविध भाषांमध्ये रीलिज होणार आहे. हा चित्रपट दोन भागांत बनलेला आहे. हिंदी ट्रेलरलाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अल्लू अर्जुनसाठी श्रेयसने हिंदी डबिंग केले आहे. स्वतः श्रेयसने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. श्रेयसने लिहिले आहे की, 'भारतातील ताकदीचा आणि स्टायलिश अभिनेत्याचा आवाज बनून गौरवांकित वाटत आहे.'

shreyas talpade
shreyas talpade

या चित्रपटाच अल्लू आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. चंदनाच्या लाकडाची तस्करी आणि त्याविरोधात लढणारा पुष्पाराज असे कथानक यात आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. सुकुमारने या आधी अल्लू अर्जुनच्या 'आर्या' आणि 'आर्या 2'चे दिग्दर्शनही केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news