तमन्ना-राशि खन्नाचा अरनमनाई ४ चित्रपट यादिवशी ओटीटीवर

तमन्ना भाटिया-राशि खन्ना
तमन्ना भाटिया-राशि खन्ना

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना स्टारर तमिळ हॉरर-कॉमेडी हिट 'अरनमानाई ४' साठी OTT रिलीज साठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २१ जूनपासून Disney+ Hotstar रिलीज होणार आहे. ' अरनमानाई ४' मध्ये तमन्ना आणि अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्री राशि खन्ना या दिघी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. याने तमिळ बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवून पहिला मोठा हिट चित्रपट म्हणून उदयास आला.

अधिक वाचा –

चित्रपटाच्या यशाने तमन्ना ही बॉक्स ऑफिस क्वीन असल्याचे सिद्ध केले आहे तर राशि खन्नाला तमिळ सिनेमाची गोल्डन गर्ल म्हणून प्रस्थापित केले आहे. कारण हा चित्रपट 'तिरुचित्रंबलम' आणि 'सरदार' नंतर तिसरा बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर ठरला आहे. तमिळ बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशानंतर हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी देखील प्रदर्शित करण्यात आला.

अधिक वाचा –

चित्रपटात संतोष प्रताप, रामचंद्र राजू, कोवई सरला, योगी बाबू, केएस रविकुमार, जयप्रकाश, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश, राजेंद्रन आणि सिंगमपुली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news