Kriti Sanon : क्रिती सेनॉनचा नवा लूक; हॉट चेरी जॅकेटमध्ये फोटोशूट

kriti sanon
kriti sanon

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या 'क्रू' चित्रपटामुळे चर्चेत आली. क्रितीने रेड कलरच्या हॉट चेरी जॅकेटसोबत त्याच कलरचा लॉग स्कर्ट परिधान करून फोटोशूट केलं आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये क्रितीने 'Summer wine 🍷♥️🌹' असे लिहिले आहे. आयलायनर आणि रेड लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

क्रिती सेनॉनविषयी हेही माहिती आहे काय?

  • २०१४ साली एका तेलुगू चित्रपटात भूमिका साकारून क्रितीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
  • क्रितीने टायगर श्रॉफससोबतच्या 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
  • हिरोपंतीमधील भूमिकेसाठी क्रितीला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.Kriti Sanon

हे फोटो सोशल मीडियावर शेएअर होताच चाहत्यांनी भरभरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यासोबत काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत. या फोटोला ३ लाख २१ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news