हृतिक रोशन ते दीपिकापर्यंत या सेलेब्सनी बजावला मतदानाचा हक्क | पुढारी

हृतिक रोशन ते दीपिकापर्यंत या सेलेब्सनी बजावला मतदानाचा हक्क

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांनी आपल्या पत्नीसह मतदान केले. बॉलीवूड स्टार अनिल कपूर, डेविड धवन आणि वरुण धवन, नाना पाटेकर, इमरान हाशमी, मनोज बाजपेयी, आशा भोसले, दिया मिर्जा, अनुप जलोटा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. चित्रपट उद्योगातील तमाम सेलिब्रिटी, दिग्गजांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

आशा भोसले

अनिल कपूर

मतदान केंद्रावर बॉलीवूडचे झक्कास अभिनेते अनिल कपूर मतदान केंद्रावर स्पॉट झाले. मुंबईतील जुहूमध्ये मतदान केल्यानंतर अनिल कपूर यांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

नताशा दलाल
शाहरुख खान कुटूंब
शिल्पा शेट्टी

वरुण धवन

बॉलीवूडचे कूल बॉय अभिनेते वरुण धवन आपल्या पिता डेविड धवन पोलिंग बूथ पोहोचले.

दिया मिर्जा

अनुपम खेर

द कश्मीर फाईल्स फेम अभिनेते अनुपम खेर यांनीदेखील मतदान केले.

अनुप जलोटा

मधु चोप्राने केले मतदान

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई डॉ. मधु चोप्रा यांनी मुंबईतील वर्सोवा येथील एका मतदान केंद्रावर मतदान केले.

इमरान हाश्मी

झरीन खान
भूमी पेडणेकर
गुलशन ग्रोवर

शिवाय, विद्या बालन, इमरान हाशमी, मनोज बाजपेयी, दिव्या दत्ता, जावेद अख्तर-शबाना आजमी, ईशान खट्टर, विशाल ददलानी, कोंकणा सेन शर्मासह अनेक स्टार्सनी मुंबईतील मतदान केंद्रावर स्पॉट झाले.

Image

अनन्या पांडे

Image

कियारा अडवाणी
टायगर श्रॉफ
संजय दत्त

हेदेखील वाचा-

Back to top button