Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराणा निवडणूक आयोगाचे यूथ आयकॉन | पुढारी

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराणा निवडणूक आयोगाचे यूथ आयकॉन

नवी दिल्ली ः केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा ( Ayushmann Khurrana ) यांची यूथ आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली. खुराणा यांच्या नियुक्तीसंदर्भातील व्हिडीओ आयोगाच्या वतीने शेअर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू असून तरुणाईसह देशवासीयांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन खुराणा यांनी एक्स या सोशल साईटवरून केले आहे. खुराणा विविध भूमिकेसाठी परिचित आहेत. यूथ आयकॉनची जबाबदारीही ते उत्तमपणे पार पाडतील, असे आयोगातील सूत्रांनी सांगितले.

Back to top button