Pooja Sawant : व्हाईट शर्ट अन्‌ बिकिनी; पूजा सावंतचे लग्नानंतरचे हॉट फोटो व्हायरल

पूजा सावंत
पूजा सावंत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओज देखील व्हायरल झाले. आता पूजाने नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिने Dwelling in the paradise of blessings ? अशी कॅप्न काही फोटोंना दिली आहे. तर दुसऱ्या फोटोला Ocean baby ?♥️अशी कॅप्शन लिहिलेली दिसते. (Pooja Sawant) एका फोटोमध्ये ती सिद्धेश चव्हाणसोबत दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये पूजा समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन मनमुराद आनंद घेताना दिसतेय. आणखी एका फोटोमध्ये ती समुद्राच्या पाण्यात खेळताना दिसतेय. तिसऱ्या फोटोमध्ये ती सनसेट अनुभवताना दिसतेय. (Pooja Sawant)

अनेक चाहत्यांनी या फोटोंना दाद देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिलंय- लय भारी खूब सुंदर दिसते लुकिंग सो ब्यूटीफुल ❤️❤️❤️❤️❤️??? , दुसऱ्या चाहत्याने लिहिलंय- पहिला फोटो मस्त आहे ????, My always fav dii, kashi aahes khup cute disat aahes tu ?, स्वर्गाची अप्सरा ❤️?, Beautiful colour full❤️❤️❤️❤️, I luv u and ur smile ?, Nicely cutely love❤❤❤❤❤❤❤❤❤❤, My beauty ?. तर अनेक नेटकऱ्यांनी फायर आणि हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

लग्नात पूजाने पिवळ्या सिल्कमध्ये नऊवारी साडी नेसली होती. सोबत मॅजेंटा रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. ग्लॅम मेकअप, पारंपरिक हार सेट, मॅचिंग झुमके आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या असा लूक तिने केला होता. तर सिद्धेशने व्हाईट शेरवानी आणि मॅचिंग धोती पँट परिधान केली होती. फोटो शेअर करत पूजाने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "२८-०२-२०२४."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news