Kai Po Che @11 Years : अभिषेक कपूरचा सिनेमॅटिक गेम-चेंजर चित्रपट “काई पो चे”

kai po che
kai po che

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिषेक कपूरचा क्लासिक चित्रपट सामाजिक-राजकीय "काई पो चे!या चित्रपटाला ११ वर्ष झाली.  (Kai Po Che @11 Years)आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीवर त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव हा कायम राहिला आहे. चेतन भगतच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' वरून साकारलेला हा चित्रपट मैत्रीवर आधारित होता. (Kai Po Che @11 Years)

संबंधित बातम्या –

राजकुमार राव, सुशांत सिंग राजपूत आणि अमित साध यांना बॉलीवूड कलाकारांनी या चित्रपटात काम केलं आहे. अभिषेक कपूरचा "काई पो छे" गुजरात सारख्या शहरात शूट झाला आहे. तीन मित्रांचा प्रवास यातून उत्तम प्रकारे दाखवण्यात आला. इशान, गोविंद आणि ओंकार, अनुक्रमे सुशांत सिंग राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध यांनी या चित्रपटात काम केलं आहे.

'काई पो चे!' ने समीक्षकांची प्रशंसा देखील मिळवली. दिग्दर्शक अभिषेक कपूर, सध्या अजय देवगण, राशा थडानी आणि अमन देवगन असलेल्या त्याच्या अनटायटल्ड चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये बिझी आहेत. लवकरच त्याच्या "शराबी" नावाच्या पुढच्या चित्रपटसृष्टीला सुरुवात करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news