Mega Exclusive Pathaan 2 : शाहरुख इज कम बॅक! दीपिका पादुकोन धुमाकूळ घालायला तयार | पुढारी

Mega Exclusive Pathaan 2 : शाहरुख इज कम बॅक! दीपिका पादुकोन धुमाकूळ घालायला तयार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर हॅशटॅग दीपिका पादुकोन ट्रेंड सुरू झाला असून ती पठान २ मध्ये झळकणार असल्याची माहिती समोर आलीय. शाहरुख खान पठान २ मधून पुन्हा धुमाकूळ घालणार आहे. एक्स हँडल्सवर दीपिका आणि शाहरुख दोघे Pathaan 2 (सिक्वेल)मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. (Pathaan 2)

Back to top button