Young Love Story : तरुण चेहरा अहान पांडे मोहित सुरीच्या ‘यंग लव्ह स्टोरी’त! | पुढारी

Young Love Story : तरुण चेहरा अहान पांडे मोहित सुरीच्या 'यंग लव्ह स्टोरी'त!

पुढारी ऑनलाईन डेस्क : अहान पांडे YRF आणि मोहित सुरीच्या यंग लव्ह स्टोरीमध्ये दिसणार आहे. (Young Love Story) सूत्रांच्या माहितीनुसार, “अहानला अनेक वर्षांपासून आदित्य चोप्राने वैयक्तिकरित्या आकार दिला आहे. त्याला YRF ने सीक्रेट ठेवले आहे. इंडस्ट्रीसाठी, अहान पांडेचे पदार्पण हे हिंदी चित्रपट उद्योगातील मोठे पदार्पण आहे. (Young Love Story)

संबंधित बातम्या – 

रिपोर्टनुसार, “अहानची ओळख मोहित सुरीशी झाली होती. अहानने मोहितच्या देखरेखीखाली काम केले आणि त्याच्या ऑडिशन्स आणि एकाहून अधिक स्क्रीन टेस्ट घेण्यात आले! मोहितला मोठ्या पडद्यावर नायक बनण्याचा करिष्मा असलेला एक फ्रेश, तरुण हवा होता!”
अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होईल, असे म्हटले जात आहे.

Back to top button