Sunil Shetty : अभिनेता सुनील शेट्टी उज्जैन येथील महाकालेश्वरच्या दर्शनाला (Video) | पुढारी

Sunil Shetty : अभिनेता सुनील शेट्टी उज्जैन येथील महाकालेश्वरच्या दर्शनाला (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वरचे दर्शन घेतले. (Sunil Shetty) यावेळचा व्हिडिओ एक्सवर पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत त्याचा मुलगा अहान शेट्टीदेखील दिसला. मध्य प्रदेशचे मंत्री राकेश सिंह यांनी महाकालेश्वर मंदिरात पूजा केली. (Sunil Shetty )

Back to top button