Kalki 2898AD : प्रभासच्या चित्रपटाची प्रतीक्षा संपली! ‘कल्की 2898 एडी’ यादिवशी येणार | पुढारी

Kalki 2898AD : प्रभासच्या चित्रपटाची प्रतीक्षा संपली! 'कल्की 2898 एडी' यादिवशी येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सालार पार्ट १ सीजफायरने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. बाहुबली स्टार प्रभास आपल्या पुढील मायथॉलॉजिकल सायन्स-फिक्शन चित्रपट कल्की २८९८ एडी मुळेही चर्चेत आहेत. कल्की २८९८ एडीमध्ये प्रभाससोबत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी, साऊथ सुपरस्टार कमल हासन मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाची रिलीज डेट १२ जानेवारी घोषित करण्यात आली आहे. (Kalki 2898AD )

संबंधित बातम्या –

कधी रिलीज होणार चित्रपट? 

असेही म्हटले जात होते की, ९ मे २०२३ रोजी उन्हाळ्यात हा चित्रपट रिलीज होतोय. पण, निर्मात्यांकडून पुष्टी झाली नव्हती. आता Kalki 2898AD हा हॅशटॅग ट्विटरवर सुरु असून त्यामध्ये १२ जानेवारी ही रिलीज डेट सांगण्यात आलीय. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विनने आयआयटी बॉम्बेमध्ये चित्रपटासाठी इवेंट केलं होतं. त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर विषयी सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)

Back to top button