Abram Khan : ‘सुहानापेक्षा बराच म्हणायचा’, अबरामचे नाटक पाहून…(Video) | पुढारी

Abram Khan : 'सुहानापेक्षा बराच म्हणायचा', अबरामचे नाटक पाहून...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडच्या ‘किंग’ खान शाहरुखचा छोटा मुलगा अबराम खानचे कौतुक होत आहे. (Abram Khan) अबरामने त्याच्या शाळेत (धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल) वार्षिक स्नेहसंमेलनात स्टेजवर परफॉर्मन्स दिला. सोशल मीडियावर अबराम खानचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. तो अभिनय करताना दिसत आहे. दरम्यान, अबरामचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी शाहरुख खान, गौरी आणि सुहाना खान देखील उपस्थित होते. (Abram Khan)

संबंधित बातम्या –

 

View this post on Instagram

 

A post shared by iam_srkian (@srkians_fam07)

काय आहे व्हायरल व्हिडिओ?

सोशल मीडियावर अबराम खानचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी अबराम हा शाहरुख खान सिग्नेचर पोझदेखील देताना दिसतो आहे. आपल्या मुलाला शाहरुख खान आणि गौरी खान प्रोत्साहन देत टाळ्या वाजवताना दिसताहेत. त्यामुळे सोशल मीडियावर #AbramKhan ट्रेंड होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by iam_srkian (@srkians_fam07)

 

View this post on Instagram

 

A post shared by iam_srkian (@srkians_fam07)

SADDAM SRK एक्स वरून, srkians_fam07 insta वरून साभार

Back to top button