Pooja Sawant ची कोकण वारी, केशरी रंगाच्या पैठणीत फोटोशूट

pooja sawant
pooja sawant
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पूजा सावंतने केशरी आणि लाल रंगाच्या शेड असणाऱ्या साडीत फोटोशूट केला आहेत. तिने काही फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Pooja Sawant ) पूजाने हे फोटो शेअर करताना Seeking blessings ?♥️♾️ #कोकण अशी कॅप्सन लिहिली आहे. त्यावरून समजते की, तिचे हे फोटोज कोकणातील एका मंदिरात क्लिक केलेले आहेत. (Pooja Sawant )

संबंधित बातम्या –

फोटोत पुजाच्या मागे मंदिर दिसत असून ती मंदिरात अग्रभागी बसलेली दिसते. तिने स्लिव्हलेस ब्लाऊज, गळ्यामध्ये मोत्यांचा हार, हातात मोत्यांच्या बांगड्या, मोती झुमके असा लूक केला आहे. मोकळे केस आणि मनमोहक हास्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

चाहत्यांनी तिला खूप साऱ्या सुंदर कॉमेंट्स दिल्या असून नेटकऱ्यांनी काय म्हटलंय पाहुया- Cute❤️, hayeee ❤️???, Gondasssss ❤️, kiti kiti kiti kiti kiti Goad aani Sunder distes. God bless you Pooja always., Pooja ❤️ Tu kiti kiti kiti kiti kiti Goad aani Sunder distes., सुंदर❤️, kisi ko deewana pasand hai, to kisi ko parwana pasand hai, magar hame to sirf apka muskurana pasand hai?❣️?♥️❤️????? .

पूजा सावंतने गुचूपपणे उरकला होता साखरपुडा

पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्देश चव्हाण (Siddhesh Chavan) आहे. तिने सिद्देशसोबतचे रोमँटिक फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. यावेळी तिने हातातील अंगठी फोटोच्या माध्यमातून दाखवली होती. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, "आयुष्याचा नवा अध्याय तुझ्यासोबत सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news