Shahrukh Khan : शाहरुख खान सुहानासमवेत शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला (Video) | पुढारी

Shahrukh Khan : शाहरुख खान सुहानासमवेत शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड किंग खान शाहरुख शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला पोहोचला. यावेळी तिच्यासोबत कन्या सुहाना खान देखील होती. शाहरुख फॉर्मल ड्रेस टी-शर्ट, जॅकेट आणि ब्लॅक हॅटमध्ये दिसला. तर सुहाना खानने (Shahrukh Khan) पिस्ता कलर कुर्ता सेट परिधान केला होता. शाहरुख खानच्या दर्शनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shahrukh Khan)

याआधी शाहरुखने वैष्णो देवी मंदिराला भेट दिली होती. तेथून शाहरुख खानचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये शाहरुखचा चेहरा तर दिसत नव्हता. पण, हेवी सिक्युरिटीसोबत वैष्णो माताच्या दर्शनासाठी जाताना तो दिसला होता.

या दिवशी रिलीज होणार डंकी

व्हिडिओमध्ये बोमन ईरानी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर आणि शाहरुख खानसह अनेक कलाकार पाहायला मिळतील. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी रिलीज होईल.

अमेरिकेत ‘डंकी’चे ॲडव्हान्स बुकिंग

अमेरिकेत ‘डंकी’ ने एक लाख डॉलरहून अधिक कमाई केलीय. ४०४ ठिकाणी १ हजार १३१ शो साठी ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे. पहिल्या दिवसासाठी आतापर्यंत ८५१० तिकिट विक्री झालीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

Back to top button