Selfie Kada Song : माधुरी पवार रिमझिमत्या पावसात झाली हॉट | पुढारी

Selfie Kada Song : माधुरी पवार रिमझिमत्या पावसात झाली हॉट

पुढारी ऑनलाईन

तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब म्हणजेच माधुरी पवार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लावणी नृत्यांगना, अभिनेत्री माधुरी पवार थंडीत गर्मी वाढवायला तयार आहे. एकापेक्षा एक घायाळ करणाऱ्या तिच्या अदा प्रेक्षकांना भावल्या आहेत. आता ती एका नव्या गाण्यातून भेटीला येतेय. माधुरी पवार हिने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्टर शेअर केली आहे. त्यावर ‘शेल्फी काढा’ असे लिहिलेले दिसते.

May be a close-up of one or more people and people standing

May be an image of 2 people, beard and text that says "MARATHI मराठी MUSIK TOWN & JIGAR MARATHI PRESENTS SONALI SONAWANE'S मਮ शेल्फी काढा DIRECTOR OMKAR MANE FEATURING VISHAL PHALE & MADHURI PAWAR MUSIC COMPOSER VIJAY BHATE LYRICS RAHUL KALE MUSIC DEEPP DIGITAL PARTNER &P DOP PRAVIN PALPANKAR POST-PRODUCTION VDO FARM"

तिने दोन पोस्टर शेअर केले आहेत. यामध्ये एका पोस्टरवर तिने लिहिलंय-

येत आहोत या कुडकूडत्या थंडीत
जराशी heat वाढवायला
सेल्फीतून नजरेत कैद करायला,,
तर सेल्फी साठी तयार आहात ना???❤

May be an image of 1 person and text that says "JART मਮ Α NOTTON महाराष्ट्राची अप्सरा 'माधुरी पवार' दाखवणार तिचा कातिल अंदाज शेल्फी काढा"

दुसऱ्या पोस्टरवर कॅप्शन लिहिलीय-Madhuri pawar

अहो….माधुरी मॅम एक सेल्फी द्या की ओ…
🥰असं लाखो फॅन महाराष्ट्राच्या अप्सरेला म्हणतात पण आता माधुरीच म्हणतीये…
“शेल्फी काढा”
MOTION PICTURE बघून काय वाटतंय…
काढायची का सेल्फी ? ♥♥

May be an image of 2 people and text that says "शेल्फी काढा MOTION POSTER"

शेल्फी काढा हे तिचं नवं गाणं आहे. हे एक रोमँटिक गाणं असेल, असं तिने शेअर केलेल्या पोस्टरवरून वाटतंय. या पोस्टरवर तिच्या बोल्ड अदाही पाहायला मिळताहेत. पण, हे गाणं कधी रिलीज होणार, याविषयीची माहिती देण्यात आलेली नाही. विशाल फाळे हा तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे.

May be an image of one or more people, people standing and indoor

या गाण्याला सोनाली सोनावणे हिने स्वरसाज चढविला आहे. तर विजय भाटे यांनी संगीत दिले आहे.

May be an image of one or more people and indoor

May be an image of one or more people

 

Back to top button