Prabhas : ‘सालार’मध्ये प्रभाससोबत या साऊथ स्टारची एन्ट्री | पुढारी

Prabhas : 'सालार'मध्ये प्रभाससोबत या साऊथ स्टारची एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभासच्या सालार चित्रपटामध्ये साऊथ स्टार यश कॅमियो रोल करणार असल्याची माहिती समोर आलीय. (Prabhas ) प्रभासच्या फॅन्सना सालारची खूप प्रतीक्षा लागून राहिली आहे. आता रिपोर्टनुसार, केजीएफ स्टार यश कॅमियो भूमिका साकारणार आहे. (Prabhas )

संबंधित बातम्या –

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत. त्यांनी केजीएफचे दिग्दर्शनदेखील केले आहे. या चित्रपटासाठी यशला विचारण्यात आले तेव्हा त्याने होकार दिला. सालारमध्ये यशला रॉकी भाईच्या भूमिकेत दर्शवण्यात आलं आहे.

अभिनेता यश

यश चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एक कॅमियो भूमिका साकारणार आहेत. सालारमध्ये पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, मीनाक्षी चौधरी यांच्याही भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

Back to top button