Malaika-Arjun : ब्रेकअप झाला म्हणणाऱ्यांची बोलती बंद, मलायका अर्जुनसोबत डिनर डेटवर | पुढारी

Malaika-Arjun : ब्रेकअप झाला म्हणणाऱ्यांची बोलती बंद, मलायका अर्जुनसोबत डिनर डेटवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कधी काय घडेल, सांगता येत नाही. मध्यंतरी, (Malaika-Arjun ) मलायका अर्जुनचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले होते. आता दोघे डिनर डेटवर गेल्याचे कॅमेराबद्ध झाले आहे. मलायका-अर्जुन एकत्र बांद्रातील एका रेस्टॉरेंट बाहेर निघताना दिसले. दोघे कॅज्युअल लूकमध्ये दिसले. आता अर्जुन-मलायकाने ब्रेकअप झाला म्हणणाऱ्यांची बोलती बंद केलीय. दोघे रेस्टॉरंटबाहेर येतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सर्व काही ठिक असल्याचे म्हटले जात आहे. (Malaika-Arjun )

संबंधित बातम्या-

मलायकाने ब्लू डेनिम आणि ब्लॅक कलर टॉप परिधान केला होता. खूप कमी मेकअपमध्ये केसांची वेणी बांधली होती. अर्जुन कपूरने ब्लॅक पँटसोबत ग्रे कलरची लूज फुल स्लीव्ह टी-शर्ट घातली होती. ओवरसाईज्ड चष्म्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. केवळ एक छोटीसी वेणी बनवून अर्जुनने आपला लूक पूर्ण केलाय.

यावेळी गाडीमध्ये बसून मलायका – अर्जुनने पॅपराझींना बाय बायदेखील म्हटलं. हे दोघे नेहमी सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट अफलोड करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button