शिल्पा, उर्फीनंतर सनी लिओनी पतीसोबत लालबागच्या राजाच्या चरणी (Video) | पुढारी

शिल्पा, उर्फीनंतर सनी लिओनी पतीसोबत लालबागच्या राजाच्या चरणी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनेक दिग्गज मंडळी पोहोचले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि मॉडेल उर्फी जावेदनंतर आता सनी लिओनीनेदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. ती पती डॅनियल वेबरसोबत जाऊन बाप्पांचे आशीर्वाद घेतले. सनीचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

आईसोबत शिल्पा शेट्टी पोहोचली

शिल्पा शेट्टी देखील आपल्या आईसोबत दर्शनाला पोहोचली. तिचा हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पावसात छत्री घेऊन पुढे जाताना दिसली.

उर्फी जावेद – एल्विश यादव देखील लावली हजेरी

उर्फी जावेद, बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादव आणि ईशा गुप्तादेखील बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचले.

 

video- Viral Bhayani insta वरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button