Karan Kundra-Tejasswi Prakash : तेजस्वी-करणचे बॉन्डिंग आहे तरी कसे? | पुढारी

Karan Kundra-Tejasswi Prakash : तेजस्वी-करणचे बॉन्डिंग आहे तरी कसे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सोशल मीडियावर एका बी टाऊन कपलची चर्चा सुरू आहे ते म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. नातेसंबंधाच्या सुरुवातीपासून करणने एका सपोर्टिव्ह बॉयफ्रेंडच्या भूमिकेने तेजस्वीची बाजू कायम घेतली आहे. (Karan Kundra-Tejasswi Prakash) केवळ त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले नाही तर आधुनिक जगात एक पॉवर कपल म्हणून चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने तेजस्वीच्या व्यावसायिक यशाबद्दल आणि वैयक्तिक संघर्षांबद्दल कौतुक केले. (Karan Kundra-Tejasswi Prakash)

करण एक उत्तम साथीदार तर आहेच पण तो सर्वात मोठा चिअरलीडर देखील आहे. तेजस्वीला प्रत्येक गोष्टीत मदत करणे असो किंवा इव्हेंटसाठी एकमेकांना मदत करणे असो, तो नेहमीच तिच्यासोबत बघायला मिळतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

सोशल मीडियावर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे खऱ्या अर्थाने पॉवर कपल आहेत. व्यावसायिक आघाडीवर करण “थँक यू फॉर कमिंग” या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सहा वर्षांनंतर अनिल कपूरसोबत प्रतिभावान कलाकारांसह पुन्हा एकत्र येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

Back to top button