Rupali Bhosle : ‘उशाखाली फोटो तुझा चांद रातीला, साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला’

Rupali Bhosle
Rupali Bhosle
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई कुठे काय करते फेम संजना अर्थातच रुपाली भोसले (Rupali Bhosle) महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय आहे. केवळ अभिनयच नाही तर सौंदर्यानेदेखील सर्वांना घायाळ केलं आहे. रुपाली भोसले ही नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. फोटो असो वा व्हिडिओ ती आपले अपडेट्स चाहत्यांसाठी शेअर करत असते. (Rupali Bhosle)

रुपालीने चार दिवसांपूर्वी एक सुंदर व्हिडिओ शेअर केला होता. तिने या व्हिडिओला कॅप्शन लिहिली होती- The only lasting beauty is the beauty of the heart." त्यानंतर आज काही तासांपूर्वी तिने दोन मोहक फोटो अपलोड केले आहेत. या फोटोना तिने Your light is more magnificent than sunrise on sunset अशी कॅप्शन दिलीय. हे फोटो, व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळतील. तिने फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली.

चाहत्यांची फोटोंवर कॉमेंट

Queenuu ? ur smile is so precious ?, Most gorgeous pic of the 2023, ?, ❤️❤️❤️, Beautiful❤️, माझी जानू आय लव्ह यू , Sanju ??❤️❤️, Sundar ✨️, Wow so.elegant ,.Mast, चांदनी❤️, श्वेत सुंदरी…., Super beauty…. chikniiii ??❤️?, Khup sundar? अशा कॉमेंट्स चाहत्यांनी दिल्या असून तिचे कौतुक करताना ते थकत नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news