Prarthana Behere sister : प्रार्थना बेहरेची सख्खी बहिण आहे इतकी सुंदर, तुम्ही पाहिलं का? | पुढारी

Prarthana Behere sister : प्रार्थना बेहरेची सख्खी बहिण आहे इतकी सुंदर, तुम्ही पाहिलं का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पवित्र रिश्ता, माझी तुझी रेशीमगाठ अशा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांतून अभिनेत्री प्रार्थना बेहरे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अलिकडची तिची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका गाजली. या मालिकेतील नेहा आणि यशची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतील पडली. (Prarthana Behere sister ) प्रार्थनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हालाही नक्कीच आवडेल. तुम्हाला प्रार्थनाच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहितीये का? ती प्रार्थना बेहरेइतकीच सुंदर दिसते. (Prarthana Behere sister )

प्रार्थनाच्या बहिणीचे नाव गायत्री वंशिल असे आहे. गायत्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघी बहिणींचे फोटोज पाहायला मिळतात. गायत्री ही मोठी बहिण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gayatri/Trusha (@gayatri.vanshil)

प्रार्थना बेहरेने पवित्र रिश्ता या मालिकेत वैशाली ही भूमिका साकारली होती. तिच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची देखील भूमिका होती. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का, फुगे, लव्ह यू जिंदगी, ती अँड ती, व्हॉट्सॲप लग्न यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gayatri/Trusha (@gayatri.vanshil)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gayatri/Trusha (@gayatri.vanshil)

Back to top button