

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नूकताच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने बॅक साईडने क्लिक केला आहे.
सोनाली कुलकर्णीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच फोटो शेअर करत चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोवर तिने कॅप्शन लिहीली आहे. एक खरा थ्रोबॅक फोटो! सुंदर बेटांपैकी एक #Indianocean #seychelles मधील, अशी कॅप्शन तिने लिहीली आहे.
सोनाली कुलकर्णीने लाल रंगाचा ड्रेस परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या देखण्या रुपात सोनालीचे सौंदर्य खुलले आहे.
सोनाली कुलकर्णीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊटवर नुकतेच काही हटके फोटो शेअर करत चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे.
सोनालीने गुलाबी रंगाच्या ड्रेस परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या देखण्या रुपात सोनालीचे सौंदर्य आणखी खुलले आहे. या फोटोत सोनालीच्या बाजुला रंगीबेरंगी पर्स ठेवल्याचे दिसत आहेत. खास करून, सोनालीने हा हटके लूक saregamapalilchamps साठी केला आहे. सोनालीने या फोटोसोबत हटके कॅप्शनदेखील दिली आहे.
या फोटोंवर एका युजर्सने 'नेहमीप्रमाणे मारतोय,' तर दुसऱ्या एकाने 'कोणाचे फॉलोवर्स वाढवायचे असेल तर… अशी कॉमेंन्टस केल्या आहेत.