अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला (Video)

सयाजी शिंदे
सयाजी शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे-बंगळूर महामार्गावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. झाडांचे पुनर्रोपण करताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. तेथील झाडांसाठी ते तासवडे येथे हजर होते. कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्याचे पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news