Aditi-Siddharth : बिग न्यूजसाठी फॅन्स उतावीळ, 'Tum Tum'वर रिल व्हायरल | पुढारी

Aditi-Siddharth : बिग न्यूजसाठी फॅन्स उतावीळ, 'Tum Tum'वर रिल व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि साऊथ अभिनेता सिद्धार्थ यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या असताना आता दोघांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे दोघांची रिलेशनशीप पक्की असल्याची माहिती समोर आलीय. (Aditi-Siddharth) सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. दोघांनी साऊथच्या टम टम या गाण्यावर एकत्र डान्स केला आहे. “Dance monkeys – The Reel deal” अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. (Aditi-Siddharth)

अदिती रा हैदरी-सिध्दार्थ
अदिती रा हैदरी-सिध्दार्थ

व्हिडीओमध्ये अदिती साध्या फ्लॉवर प्रिंटेड शरारा सूटमध्ये दिसत आहे. सिद्धार्थने ब्लॅक शर्ट आणि ब्ल्यू कलरची जीन्स घातलीय. टम टम गाण्यावर व्हिडिओ बनवताना या गाण्याचे एकसारख्या हूक स्टेप्स त्यांनी केल्या आहेत.

फॅन्सनी व्हिडिओ पाहताच कमेंट्स द्यायला सुरुवात केलीय. नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय- So cute, Omggggg… This has to be my most favourite hmmmm ahhhhh💃🏼💃🏼💃🏼💃🏼, Are they dating? If yes these two are adorable! 😍, U guys need to dance more often!! 😍, This man can dance with just his eyes 😍 and that smile tho 🤤, Sid is going to look like even in his 60.. charming and lovely couple, okay congrats cant wait for kalyanam pics to drop, Code word accept 😅, So we have a winner of this trend? Right😤, Absolutely loved this! Too cute! ❤️, Love love love! Want more of this monkey time pleej ❤️🐒, Ok these monkeys are tooooo cute🐒💕.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

Back to top button