बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींबाबत भेदभावच : शर्मिला टागोर

शर्मिला टागोर
शर्मिला टागोर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. अभिनेत्रींसाठी खंबीर आणि चांगल्या भूमिका लिहिल्या जात नसल्याचे त्यांना दु: ख वाटत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी बॉलीवूडमधील लिंगभेदावर वक्तव्य केले आहे. इतकेच नाही, तर अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर या कलाकारांच्या नावांचाही उल्लेख केला.

त्या म्हणाल्या, नीना गुप्ता ६३ वर्षांच्या आहेत आणि तरीही त्या आजही दमदार भूमिका साकारताना दिसत आहेत; पण माझ्या वयाच्या अभिनेत्रींना या इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही भूमिका मिळणे फार कठीण आहे, याचे दुःख वाटते. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींना तेवढ्या स्ट्रॉंग भूमिका मिळत नाहीत. आपण आजही थोडा भेदभाव करतो. खासकरून महिलांबरोबर कारण दमदार भूमिका नेहमीच पुरुषांना दिल्या जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news