Ranbir Valentine : आलियाला दिल्या शुभेच्छा, सोशल मीडियावर गाजला व्हिडिओ

Ranbir Valentine : आलियाला दिल्या शुभेच्छा, सोशल मीडियावर गाजला व्हिडिओ

व्हॅलेंटाईन डेनिमित्त बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीने प्रिय व्यक्ती बदल जाहीर प्रेम व्यक्तीबद्दल व्यक्त केले. अभिनेता रणबीर कपूरच्या एका व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रणबीरने खास अंदाजात पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टसाठीचं प्रेम व्यक्त केले. दिल्लीतल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना रणबीरने आलिया आणि मुलगी राहा कपूरला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.

त्याच्या या खास अंदाजाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. रणबीर सध्या त्याच्या 'तू झूठी मै मक्कार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्त तो गुडगाव इथल्या एका मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने स्टेजवर आलिया आणि मुलगी राहाचा उल्लेख केला. तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. सर्वांत आधी मी माझ्या आयुष्यातील दोन प्रेमळ व्यक्तींना.. म्हणजेच माझी पत्नी आलिया आणि माझी सुंदर मुलगी राहा बना लेंटाइन डेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news