Prarthana Behere : नजरेनं जीव घेतलाय ?❤️; प्रार्थनाने टॅटू दाखवत ओलांडल्या मर्यादा

Prarthana Behere
Prarthana Behere
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील नेहाला कोण ओळखत नाही. ही मुख्य भूमिका मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने उत्तमरित्या साकारून चाहत्याच्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु, गेल्या दिवसापूर्वी या मालिकेने निरोप घेतलाय. यानंतर प्रार्थनाने ( Prarthana Behere ) तिचा मोर्चा सोशल मीडियाकडे वळविला आहे. एकापेक्षा एक हॉट फोटोज शेअर करत तिने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने ( Prarthana Behere ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर संडे स्पेशल करत सकाळीच हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रार्थना चकाकणाऱ्या तपकिरी कलरच्या ड्रेस परिधान केला असून यात ती एकदम हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. यातील खास म्हणजे, तिने तिचे शोल्डर मोकळे ठेवत फोटोला किलर पोझ दिली आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

या फोटोला तिने 'New ❤️♾️'. असे कॅप्शन लिहिले आहे. यावेळी तिच्या नजर आणि निखऱल सौदर्यांने चाहते घायाळ झाले आहे. यातील खास म्हणजे, प्रार्थनाच्या पाटीवरचा टॅटू स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा रंगू लागली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक करत कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.

'?…. queen, amazing…?', 'So beautiful ?', 'You have crossed all the limits of being extremely gorgeous ??❤️', 'प्रार्थनाने ओलांडल्या सर्व मर्यादा??❤️', 'Wait….you have been arrested for making lots of people ghayal ???❤️', 'Stunning?', 'You are too hot??', 'Osm??', 'Hayeeee❤️❤️', 'As hot as fire?', 'Ufff teri ada ??', 'Wow khup chan❤️', 'ye kiti osam hai yarr ❤️❤️', 'नजरेनं जीव घेतलाय ?❤️', 'So gorgeous ??', 'Super gorgeous ?', 'So cute ??❤️', 'The most beautiful✨? gorgeous?✨ Marathi actress❣️?', 'Awwwwessssommesss ❤️', 'त्या डोळ्यांमधून किती काही वाचता येऊ शकतं ..नेहमीच ..❤️❤️', 'काय जबरदस्त लूक आहे हा तूझा', 'Hot and beautiful?', 'So preety ???', '❤️❤️मस्त्'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमोन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. याच दरम्यान प्रार्थनाच्या फोटोचे कौतुक करताना ऋतुजा बागवे हीने लाईक्स केले आहे. या फोटोला २ तासांत २६ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहेत. याशिवाय प्रार्थनाचे अनेक हॉटज फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news