Grammy 2023 : ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची पाहा यादी | पुढारी

Grammy 2023 : ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची पाहा यादी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ६५ वा ग्रॅमी ॲवॉर्ड्स लॉस एंजेलिसमध्ये होत आहे. (Grammy 2023)  ग्रॅमीच्या रेड कार्पेटवर धमाकेदार प्रस्तुतीनंतर नामांकित व्यक्ती आणि कलाकारांनी भव्य संगीत मंचावर धमाल केला आहे. क्वीन वे बेयॉन्से ग्रॅमी ॲवॉर्ड्सच्या यादीत सर्वात पुढे आहे. (Grammy 2023)

केंड्रिक लॅमर ग्रॅमी ॲवॉर्ड्सच्या यादीत आठव्या स्थानी एडेल आहे. सातव्या स्थानी ब्रांडी कार्लिले आहे. कॉमेडियन ट्रेवर नूह तिसऱ्या वर्षीही या सोहळ्याचे आयोजक आहेत. ग्रॅमी ॲवॉर्ड्स शो तुम्ही ग्रॅमी वेबसाईटवर लाईव्ह पाहू शकता. विजेत्यांची यादी पहा-

एडेल आणि लिजोने ग्रॅमी ॲवॉर्ड्स २०२३ मध्ये एक कँडिड मोमेंट शेअर केला आहे. बेयॉन्सेने बेस्ट डान्स, इलेक्ट्रॉनिक अल्बमसाठी ॲवॉर्ड जिंकला. क्वीन वे बेयॉन्से ब्रिटिश-हंगेरियन संगीतकार जॉर्ज सोल्टीला पिछाडीवर टाकले आहे, ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रॅमी ॲवॉर्ड जिंकले आहेत.

harry styles
harry styles

हॅरी स्टाईल्सने ‘हॅरी हाऊस’ साठी बेस्ट पॉप वोकल अल्बमचा ॲवॉर्ड जिंकला आहे. टेलर स्विफ्टच्या ‘ऑल टू वेल: द शॉर्ट फिल्म’ने सर्वोत्कृष्ट संगीत व्हिडिओचा पुरस्कार जिंकला. भारतीय संगीतकार रिकी केज यांनी ग्रॅमी ॲवॉर्ड्स २०२३ जिंकून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

सॅम स्मिथ आणि किम पेट्रासने ६५ व्या ग्रॅमीमध्ये ‘अनहोली’ गाण्यासाठी बेस्ट पॉप डुओ/ग्रुप परफॉर्मन्सचा ॲवॉर्ड जिंकला.

बॅड बन्नीने ग्रॅमीच्या मंचावर एक शो केला आणि दमदार प्रदर्शनने सर्वांना खुश केलं. हॅरी स्टाईल्स आणि जेनिफरला लोपेजला बेस्ट पॉप वोकल अल्बमसाठी ग्रॅमी मिळाला. जसे स्टाईल्स आणि जेनिफर लोफेज व्यासपीठावर आले प्रेक्षक जोरजोरात ओरडू लागले.

गायक, अभिनेता हॅरी स्टाईल्सने सर्वोत्कृष्ट पॉप वोकल अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला.

बेयॉन्सेने गाणे ‘कफ इट’ साठी ग्रॅमी जिंकला.

Back to top button