Prarthana Behere : परीची सोज्वळ आई बनली हॉट; डिपनेक टॉपमध्ये…

Prarthana Behere
Prarthana Behere
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील यश, नेहा आणि परीच्या जोडीनं चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. नुकतेच या मालिकेचा टीआरपी कमी झाल्याने निर्मात्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील प्रार्थना बेहेरेने नेहाची, अभिनेता श्रेयस तळपदेने यशची आणि परीची भूमिका मायरा वायकुळने उत्तमरित्या साकारली आहे. मालिकेतील अभिनयासोबत प्रार्थनाचे ( Prarthana Behere ) एकापेक्षा एक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आता आणखी एका हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने ( Prarthana Behere ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक बोल्ड आणि हॉट फोटोज शेअर केले आहेत. या फोटोत प्रार्थना डिपनेक टॉप आणि मोकळ्या केसांसोबत एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. यावेळचे तिचे निखळ हास्य आणि सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या फोटोला तिने 'New me ….' अशी कॅप्शन लिहिली आहे. प्रार्थनाचे न्यूड मेकअपमधील हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. याआधी प्रार्थनाने 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सोज्वळ आईची भूमिका साकारून मनोरंजन केलं आहे. या फोटोशूटनंतर मालिकेत सोज्वळ दिसणारी परीची आई हॉट झाली, असं म्हटलं जावू लागलं आहे.

'अति सुंदर आहे तुम्हाची स्माईल मॅडम ???', 'New project घेऊन कधी येणार?', 'मस्त ! ! ! खूपच सुंदर ❤️', 'Wowwwwww', 'Very beautiful. Neha ❤️❤️', '❤️ awesome', 'Cutness level', 'Love you Prarthana dii ❤️', 'Beautiful ?', 'Very hot', 'Hotttt❤️❤️', 'Hotness cha tadka ??❤️?aag sampli tari dhoor nighnar ?❤️??', 'stunning…?', 'Pretty ❤️❤️', 'Beauty queen ?', 'Nice ❤️❤️', 'Lovely ?', 'So Pretty ❤️❤️', 'Very beautiful neha tai??', 'Khupach goad??', 'Always ❣️?', 'Beauty ??', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास ३० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news