Shehnaaz Gill : शहनाज -गुरु रंधावाचे पहिले गाणं रिलीज; दोघांची जबरदस्त केमिस्ट्री

Shehnaaz Gill
Shehnaaz Gill
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ( Shehnaaz Gill ) तिच्या आउटफिट असो वा नटखट कृतीमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते. तर काही वेळा तिच्या नवनविन फोटोसह मंत्रमुग्ध आवाजाने चाहत्यांना भूरळ घालत असते. सध्या तिचा गायक गुरु रंधावासोबत नविन म्युझिक अल्बममधील एक गाणे रिलीज झालं आहे. शहनाजचे हे गुरूसोबतचे पहिलेच गाणे आहे.

अभिनेत्री शहनाज गिलने ( Shehnaaz Gill ) तिच्या इंन्स्टाग्रामवर 'मून राइज' या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्यात गुरू आणि शहनाजची जोडी क्यूट आणि ग्लॅमरस दिसतेय. दोघांची केमिस्ट्रीदेखील खूपच चाहत्यांना भावली. या गाण्यात पहिल्यांदा शहनाजने पिंक रंगाचा मिनी ड्रेसमध्ये तर नंतर रेड कलरच्या लॉग आऊटफिटमध्ये एकदम ग्लॅमरस दिसली. तर गुरू यावेळी पिंक कलरच्या शूटमध्ये हॅडसम दिसतो. या गाण्याचे शूटिंग समुद्राच्या पाण्याच्या बाजूला झाल्याचे दिसतेय.

यात सुंदर आकाश, समुद्राचे बीच, घनदाट झाडी, पाण्याचा लाटा, नारळाची झाडे आणि पाण्याच्या मध्ये असणारे खडक सर्वच आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने '#MoonRise Ft. @shehnaazgill is out now worldwide ?, Show your love and support ❤️,Pai gayian shamaan ne ❤️❤️'. असे लिहिले आहे. 'बेरींया शमा लें.., थोडी याद तेरी आ जाना…' असे या गाण्याचे बेल आहेत. हे गाणे सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांच्या पंसतीस उतरले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news