विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; प्रकृतीत सुधारणा, पायाची व डोळ्याची हालचाल सुरु | पुढारी

विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; प्रकृतीत सुधारणा, पायाची व डोळ्याची हालचाल सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पुढील ४८ तासात व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो, विक्रम गोखले हे डोळे उघडतात आणि हात पायाची हालचालही करत असल्याचे त्यांनी सांगितलं.

Back to top button