Diwali Party Video : रेड हॉट ब्युटी❤️❤️; कॅटच्या दिवाळी स्पेशल रेड घागऱ्यानं लावली आग?

Diwali Party Video : रेड हॉट ब्युटी❤️❤️; कॅटच्या दिवाळी स्पेशल रेड घागऱ्यानं लावली आग?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनानंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात यंदाचा दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होत आहे. सर्वाच्या आवडीच्या सणाला आता फक्त एक-दोन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच दरम्यान बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीचे धमाकेदार आयोजन केलं जात आहे. नुकतेच प्रसिद्ध निर्माते रमेश तौरानी आणि अभिनेत्री क्रीती सेनॉन यांनी दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते. या सोहळ्याला बॉलिवूड स्टार्स रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियापासून ते बॉलिवूडचे नवे कपल विक्की कौशल आणि कॅटरिना कैफने मोठ्या दिमाखात हजेरी लावली. परंतु, यावेळी सर्व स्टार्समध्ये कॅट आणि विक्कीची जोरदार चर्चा झाली.(Diwali Party Video)

या पार्टीत प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया आणि त्याची पत्नी सोनिया, पुलकित सम्राट आणि त्याची गर्लफ्रेंड कृती खरबंदा, वरुण धवन आणि पत्नी नताशा व सोनू सूदने सहपत्नीक हजेरी लावली. यासह रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा, निर्माते आनंद पंडित आणि त्यांची पत्नी रूपा पंडित, निखिल द्विवेदी आणि त्यांची पत्नी गौरी पंडित, विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ हे कपलस् पोहोचले होते. परंतु, नवे कपल आणि त्यांची पहिली दिवाळी म्हणून विक्की आणि कॅटरिनाची जोरदार चर्चा झाली. ( Diwali Party Video )

यावेळी कॅट रेड रंगाच्या घागरा आणि चोळीत (ब्राइट रेड शरारा) ग्लॅमरस तर विक्की निळ्या रंगाच्या कुर्त्यात एकदम हॅडसम दिसत होता. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात झुमके, हातात बांगड्या आणि अंगठी, कपाळावर टिकली, रेड लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या पार्टीत दोघांची जोडी खूपच क्यूट दिसली. यावेळी कॅटच्या सिंपल लूकने चार चॉंद लावले होते. या पार्टीतील काही फोटो नुकतेच कॅटने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला तिने 'दिवाली shuru ?✨' अशी हटके कॉमेन्टस लिहिली आहे.

कॅटरिना आणि विक्कीचा हा ड्रेस अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेला असून त्याची किंमंत ७० हजार रूपये असल्याची माहिती मिळत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॅटला भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात काही नेटकऱ्यांनी 'Wow', 'Red hot beauty ❤️❤️', '❤️Love ?', 'Okay ❤️❤️❤️', 'Hot??', '?Wow! its amazing!❤', '❤️ you are looking beautiful ?', 'Hot? in saree ❤️❤️', 'you are the most beautiful person ??', 'Gorgeous ❤️?', 'Pretty ?❤️', 'Ohhhhh Prettttyyyyyy??', 'Wow Soooooooo Beautiful cutieee❣?', 'Prettiest gorgeous baby ?✨', 'hottnesss is over loaded tooo!!!❤️?', 'Hotest ❤️diva, looking like lal mirchi ?', 'Sweetest Prettiest Charming Gorgeous Beauty Queen ❤️❤️❤️❤️', 'Wooow beautiful ? sari ? and preety earrings ✨ looking gorgeous Katrina ?', 'Absolutely gorgeous ?❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

या सोबत काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. आता पर्यंत कॅटच्या या फोटोला ७ लाखांहून ४० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. कॅटरिना लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कॅटसोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर दिसणार आहेत. तर विक्की कौशलने नुकतेच त्याच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news