Janhvi Kapoor : जगातील सात आश्चर्य पाहिलंय; परंतु आठवे आत्ताच दिसले!! ❤️?

Janhvi Kapoor
Janhvi Kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा ( Janhvi Kapoor ) आगामी 'मिली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय. यानंतर जान्हवी एकापेक्षा एक क्लासी आणि हटके अदांज चाहत्यासाठी शेअर केरत असते. सध्या तिच्या आणखी एका फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. परंतु, जान्हवीच्या या फोटोवर 'जगातील सात आश्चर्य पाहिलंय परंतु, आठवे आत्ताच दिसले!! ❤️?'. असे हटके कॉमेन्टस केली आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने ( Janhvi Kapoor ) नुकतेच तिच्या इन्स्टागारमावर पिवळ्या रंगाच्या घागरा- चोळीमधील आणि लाल रंगाच्या साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जान्हवीने आगामी मिली चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पार पाडले आहे. यानंतर कॅन्ड लाईटमध्ये कप केक खाताना जान्हवी हटके दिसली. यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या घागरा चोळीमध्ये असून तिच्या एका हातात कप केक दिसतोय तर दुसऱ्या हातात तिने वाईनचा ग्लास दिसतोय. मोकळे केस, मेकअप, ब्रेसलेट आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. यावेळी तिच्यासमोर टेबलावर खाण्याच्या पदार्थासह सजावट खूपच सुंदर दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने चाहत्यांनी मिलीच्या ट्रेलरवर दाखवलेल्या प्रेमानंतर स्वतः खाण्यात गुंग असल्याचे म्हटले आहे.

यासोबत जान्हवीने आणखी एक लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअप केले आहेत. लाल रंगाच्या साडीवर जान्हवीने त्याच रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केले आहेत. मोकळे केस, हातात अंगठी, रेड लिपस्टिकने जान्हवीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतेय. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव खेला आहे.

'Muthumaniye ❤️???', 'जगातील सात आश्चर्य पाहिलंय परंतु, आठवे आत्ताच दिसले!! ❤️?', 'Dm me guys ?', 'Wow ❤️❤️', 'you are so beautiful as an angel, i cannot get my eyes ? out of you..❤️ so proud of you?', 'Superb ?', 'Gorgeous???', 'Looking Hot ??', 'beautiful??', 'Omgggg? dead', 'Gorgeous ?', 'Aaaaaaaaahhhhhh', 'Very very nice pic ????? and very hot…..???, Beautiful, Queen ❤️❤️❤️', 'So pretty ?', 'Congrats ❤️', 'HONESTLY WOW?', 'Indian Kylie Jenner??', 'Hott?', 'Outclass ❤️?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत्न साडेतीन लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. जान्हवी आगामी 'मिली' चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ मध्ये रिलीज होणार आहे.


 हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news