Pregnancy मध्येही आलियासारखं स्टायलिश दिसायचं आहे ? वापरा या स्टायलिंग टिप्स

Pregnancy मध्येही आलियासारखं स्टायलिश दिसायचं आहे ? वापरा या स्टायलिंग टिप्स
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सगळ्या बॉलीवूडला आतुरता आहे ती आलिया-रणवीरच्या बाळाची. बॉलीवूडच्या या क्युट कपलने त्यांची गोड बातमी जाहीर केल्यापासून पापाराझीही या जोडीच्या मागे असतात. आलियाच्या बेबी शॉवरची प्लॅनिंगही सध्या कपूर धूमधडाक्यात करत असल्याच समोर येत आहे.

या सगळ्या कालावधीत आलियाच्या स्टायलिश लूक्सची मात्र बी टाउनमध्ये चर्चा आहे. आयुष्याच्या महत्वाच्या आणि नाजुक वळणावर असूनही आलिया नेहमीच स्पेशल दिसते. पाहुयात तिचे खास लूक्स

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news