Rupali Bhosale : रूप सुंदरी तू मनमोहिनी 😍❤️; रूपाली साज तुझा हा लयभारी (video) | पुढारी

Rupali Bhosale : रूप सुंदरी तू मनमोहिनी 😍❤️; रूपाली साज तुझा हा लयभारी (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई कुठे काय करते फेम मराठी अभिनेत्री रूपाली भोसले ( Rupali Bhosale ) नेहमी एकापेक्षा एक मोहक फोटोशूट करून चाहत्याच्या मनात घर करत असते. सध्या तिच्या आंबा आणि फ्लोरल रेड रंगाच्या साडीतील लूकने चाहत्यांना पुन्हा भूरळ घातली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

मराठी अभिनेत्री रूपाली भोसलेने ( Rupali Bhosale ) लेटेस्ट नऊवारी साडीतील व्हिडिओ आणि सहा वारीतील साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रूपालीने रेड रंगाची फ्लोरल साडीसोबत ब्ल्यू रंगाचे ब्लॉऊज परिधान केले आहे. यासोबत केसांत लाल रंगाची फूले, केसांची स्टाईल, गळ्यात मोत्याचा हार, हातात सोनेरी बांगड्या, कानात मोत्याची रिंग्स, हातात अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. या फोटोला तिने चार हार्ट ईमोजीसोबत ‘❤️ SAREE ❤️’ असे लिहिले आहे.

शेअर झालेल्या एका व्हिडिओत रूपाली आंबा रंगाच्या नऊवारी साडीतील हटके पोझ देताना दिसली. यावेळी तिने नऊवारी साडीसोबत हेवी स्टोन जव्हेरी, नाकात नथ, केसांत फुले परिधान केले आहेत. यातील खास म्हणजे, आबा रंगाच्या नऊवारीसोबत ग्रीन रंगाचे ब्लॉऊज आणि त्यावर ग्रीन रंगाची ओढणी परिधान केल्याने तिचे सौदर्य खुलून दिसतेय. या व्हिडिओत ती कधी बागेत तर कधी हिरव्या गार झाडांच्या खाली उभी राहून पोझ दिल्या आहेत. या सगळ्या फोटोत रूपाली खूपच सुंदर आणि मनमोहक दिसतेय. तिचा हा मराठमोळा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘Saaree look😍🤩❤️❤️💘💘’, ‘Beautiful 🌹❤️’, ‘वाह क्या बात क्या बात वाह 👌’, ‘beauty 😍😍❤️❤️’, ‘रूप सुंदरी 😍❤️❤️❤️😍’, ‘❤️beautiful’, ‘वाह नूर 💗💕’, ‘Nice ❤️❤️’, ‘😍😍Ossssmmmm😍😍’, ‘वाह जन्नत 💗💕’, ‘Sundarr🥰🥰🥰🙈🙈’, ‘मनमोहीनी’, ‘Very nice’, ‘Looking gorgeous😍😍’, ‘मस्त दिसतेस आणि मस्त अभिनय पण….तू आणि संजना दोघीही आवडतात❤️’, ‘Wow 😍 Amazing 😍 Looking Sooooooooo Beautiful Beauty QUEEN, Khup sunder aahat 😍’, ‘Goddess of beauty ❤️❤️’, ‘😍wowww saree❤️’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. यासोबत रूपाली सतत तिचा मोहक अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. या फोटोला आतापर्यत जवळपास साडेतीन हजांराहून अधिक जमांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button