

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ( Hina Khan ) तिच्या वेगवेगळ्या फॅशन सेंन्समुळे नेहमीच चर्चेत असते. हिना नेहमी हॉट फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या तिच्या ब्लॅक रंगाच्या वनपीसमधील फोटोतील कातिलाना अंदाजाने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. तिच्या फोटोवर 'Gorgeous ?', '?????????❤️', 'कोई इतना खूबसुरत कैसे हो सक्तता है?', 'Uff ?'. यासारख्या चाहत्यांच्या कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे.
अभिनेत्री हिना खानने ( Hina Khan ) ब्लॅक रंगाच्या फ्लोरल लॉग गाऊनमधील काही लेटेस्ट फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत हिनाच्या कर्वी फिगरसोबत कातिलाना अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. केसांची पोनी, कानात इअररिंग्स, मेकअप, हाय हिल्स, डोळ्यांना ग्लिटर, हातात तीन अंगठ्या आणि लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. ब्लॅक रंगाच्या ट्रान्सपरंन्ट वनपीसमध्ये हिना खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'he magic is in you baby?'. असे लिहिले आहे. या फोटोला तिने किलर पोझ दिली आहे. यावेळी हिनाने कधी तिच्या कमरेवर तर कधी गालावर हात ठेवत हटके पोझ दिली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भऱभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Gorgeous ?', '?????????❤️', 'कोई इतना खूबसुरत कैसे हो सक्तता है?', 'Uff ?', 'Stunning ?', 'Ohlalala ?', 'Astonishing look ?', 'Queen ??', 'Looking fabulous ?', 'Pretty❤️', 'Wow?', 'So gorgeous?❤'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास साडेतीन लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हिना खान नेहमी तिच्या नवनविन फोटोशूट करून सोशल मीडियावर सक्रिय असते. तर हिना खान अभिनेता शाहीर शेखसोबतच्या एका गाण्यात दिसली आहे. हिनाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १७.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
हेही वाचलंत का?