एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचे हे लूक्स जरूर पाहा | पुढारी

एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचे हे लूक्स जरूर पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक  मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. लोभस लूक्स आणि उत्तम अभिनय यामुळे ऐश्वर्या कायमच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतात. सालस भूमिका असो किंवा नकारात्मक, ऐश्वर्या यांनी कायमच भूमिकेला न्याय दिला आहे.

ऐश्वर्या सोशल मीडियावर ॲक्टिव असतात. विशेष म्हणजे 50 च्या पुढे असूनही वय जणू त्यांनी गायब केलं असावं अशा त्या सुरेख दिसतात. त्यांचे हे साडीतील लूक्स तुम्हाला नक्कीच आवडतील.

 

 

Back to top button