
कुछ कुछ होता है हा आपल्यापैकी अनेकांचा लाडका सिनेमा आहे. म्युझिकल लव्ह ट्रायअॅंगल असलेल्या या सिनेमाने एका पिढीला वेड लावले. काजोल, शाहरुख, राणी या सगळ्यांनाच या सिनेमाने प्रसिद्धीची चव चाखता आली. राणीचा छोटाच पण प्रभावशाली रोल या सिनेमात लक्षवेधी ठरला.
या सिरिजच्या पहिल्या फोटोत शाहरुख आणि राणी करणसोबत दिसत आहेत.
दुसऱ्या फोटोत सिनेमाचा शेवटच्या काही सीनविषयी करण काजोलला समजावतो आहे
तिसऱ्या फोटोत राणी, शाहरुख त्यांचा कॉलेज सिक्वेन्सचा सीन शूट करत आहेत
कोई मिल गया गाण्यादरम्यान काजोल
काजोलच्या आईच्या भूमिकेत दिसलेल्या दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांना सीन समजावताना करण
कोई मिल गया गाण्यादरम्यान अनुपम खेर आणि अर्चना पुरनसिंग
काजोलसोबतच्या एक रोमॅंटिक सीनदरम्यान शाहरुख
शाहरुख, राणी आणि फाराह खान कोई मिल गया गाण्यादरम्यान