शाहरूखच्या ‘जवान’मध्ये थलपती विजय

शाहरूखच्या ‘जवान’मध्ये थलपती विजय

'किंग खान' शाहरूख आता पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये बिझी झाला आहे. सध्या तो राजकुमार हिराणीचा 'डंकी', सिद्धार्थ आनंदचा 'पठाण' आणि अ‍ॅटली यांचा 'जवान' हा चित्रपट करीत आहे.

'जवान' या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय झळकणार आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार यामध्ये तो मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असेल. ही भूमिका लहान म्हणजेच अगदी पाहुण्या कलाकारासारखी असली तरी अतिशय महत्त्वाची आहे. 'जवान'चे दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्याशी विजयची चांगली मैत्री आहे.

दोघांनी 'मेर्सल' आणि 'थेरी'सारखे सुपरहिट चित्रपट एकत्र केले आहेत. त्यामुळे तो 'जवान'मध्ये एक रुपयाचेही मानधन न घेता हा कॅमिओ करणार आहे. या चित्रपटात दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री नयनतारा हीरोईनच्या भूमिकेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news