Pornstar Mrs Robinson : पॉर्नस्टार बनण्यासाठी ‘तिने’ सोडली शिक्षिकेची नोकरी | पुढारी

Pornstar Mrs Robinson : पॉर्नस्टार बनण्यासाठी ‘तिने’ सोडली शिक्षिकेची नोकरी

वॉशिंग्टन; पुढारी ऑनलाईन : एका पॉर्नस्टारने आपल्या सुरुवातीच्या करिअरला घेऊन मोठा खुलासा केला आहे. या पॉर्नस्टारने सांगितले की, पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी आपण शिक्षकी पेशात होतो तसेच मार्केटिंग संदर्भातील क्षेत्रातही कार्यरत होतो. याशिवाय या पॉर्नस्टारने असाही खुलासा केली की, पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या काळात आपण आपल्या माजी विद्यार्थ्यासोबत संबध ठेवले आहेत. अमेरिकेची ही पॉर्नस्टार मिसेस रॉबिन्सन (Pornstar Mrs Robinson)  या नावाने ओळखली जाते.

यावेळी मिसेस रॉबिन्सन (Pornstar Mrs Robinson) हिने सांगितले की, पॉर्नस्टार बनण्या आधी आपण ९ ते ५ या कालावधीतील नोकरी करत होतो. या काळात शिक्षक म्हणून आणि मार्केटिंग संदर्भातील कामे केली. ५२ वर्षाच्या या पॉर्नस्टारला तिचे सध्याचे काम खूपच आवडते शिवाय तिची मुलगी एंबर ब्लॅक सुद्धा तिला फॉलो करते.

माजी विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध (Pornstar Mrs Robinson)

यावेळी बोलताना मिसेस रॉबिनसन (Pornstar Mrs Robinson) हिने मोठा खुलासा केला. यावेळी तिने सांगितले की, पॉर्न इंडस्ट्रीत काम सुरु केल्यावर तिने आपला माजी विद्यार्थी जॉनी सिन्स सोबत कॅमेरासमोर संबध ठेवले. जॉनी सिन्स सुद्धा पॉर्न इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव आहे. यावेळी मिस रॉबिन्सनने सांगितले की, सुरुवातील मला मोठ्या प्रोड्युसरची गरज होती. तेव्हा मी जॉनी सिन्सला शाऊट आऊट एक्सप्रेस वरती मेसेज पाठवला.

जॉन सिन्सची प्रतिक्रीया 

मिस रॉबिन्सन पुढे म्हणाली, की माझ्या मेसेजवर जॉनी ने प्रतिक्रीया दिली, ‘ओ माय गॉड, माझी जुनी हायस्कूल टीचर इथे आणि मी सुद्धा इथेच तर आपल्याला सोबत आले पाहिजे.’ जॉनीचे उत्तर ऐकून रॉबिन्सन म्हणाली, जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा माझ्यावर वैयक्तीक दबाव होता, कारण जॉन या क्षेत्रातील अनुभवी होता आणि मी एक सामान्य स्त्री होते. पण, पुढे आम्ही एकत्र आलो आणि ऑन कॅमेरा शुटींग केले. तो व्हिडिओ खूप चालला आणि लोकांनी देखील आमची जोडी आवडली.

Back to top button