महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग

महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग

'परदेस' चित्रपटातून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री महिमा चौधरी स्तनाच्या कर्करोगाचा सामना करीत आहे. याबाबतचा खुलासा अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये महिमा याबाबत बोलत असताना दिसते. अनुपम यांनी त्यांच्या 'द सिग्नेचर' या 525 व्या चित्रपटातील एका प्रमुख भूमिकेसाठी महिमाला विचारणा केली होती. त्यावेळी तिने आपले केस गळत असून आपल्याला ब—ेस्ट कॅन्सर आहे असे त्यांना सांगितले. अर्थात तिचा हा कर्करोग अत्यंत प्राथमिक टप्प्यात असून शंभर टक्के बरा होणारा आहे. अनुपम यांनी तिच्या धैर्याला सलाम करीतच तिला शुभेच्छा देण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news