Namrata Malla : नम्रता मल्लाने खिसकवली पँट, दिली किलर पोज | पुढारी

Namrata Malla : नम्रता मल्लाने खिसकवली पँट, दिली किलर पोज

पुढारी आॅनलाईन डेस्क

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने (Namrata Malla) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. नम्रता मल्लचा परफॉर्मन्स पाहून सवार्ंचे डोळे विस्फारले आहेत. नम्रता मल्लाने पुन्हा तिचा ग्लॅमरस अवतार दाखवला आहे. भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंसाठी तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या नम्रता मल्लाने पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार दाखवला आहे. (Namrata Malla)

नम्रता मल्लाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. नम्रता मल्लाने फक्त ब्रा आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

नम्रता मल्लचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. सर्व चाहते कमेंट सेक्शनमध्ये नम्रता मल्लावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नम्रता मल्लाची ही पहिली वेळ नाही जेव्हा तिने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. नम्रता मल्ला याआधीही तिचे हॉट फोटो चाहत्यांना दाखवले आहेत.

नम्रता मल्ला एका तेलगू चित्रपटात आयटम नंबरमध्ये काम करताना दिसणार आहे. त्याचवेळी नम्रता मल्ला दररोज तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Malla Zenith (@namritamalla)

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Malla Zenith (@namritamalla)

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Malla Zenith (@namritamalla)

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Malla Zenith (@namritamalla)

Back to top button