जुई गडकरी दिसली मनमोहक अंदाजात  | पुढारी

जुई गडकरी दिसली मनमोहक अंदाजात 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून मराठमोळी जुई गडकरीला ओळख मिळाली. या मालिकेत तिने ‘कल्याणी’ची भूमिका साकारली होती. जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. सर्वात अधिक फोटो तिचे सुंदर साडीतील आहेत. ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत असून चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कमेंट केले आहेत. 

May be an image of 1 person, standing and outdoors

८ जुलै १९८८ रोजी कर्जत येथे जुईचा जन्म झाला. 

May be an image of 1 person, standing and jewellery

जुईचे वडील केतन गडकरी लेखक, गीतकार आहेत. 

May be an image of 1 person, standing and outdoors

आई नोकरी करते. 

May be an image of 1 person, standing and outdoors

जुईने मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. 

May be an image of 1 person, standing and outdoors

तिने जाहिरात आणि पब्लिक रिलेशन या विषयात पदव्यूत्तर पदवी घेतली आहे. 

May be an image of 1 person, standing and outdoors

याशिवाय वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अॅण्ड मॅनेजमेंट कॉलेजमधून तिने एमबीए पूर्ण केले आहे.

May be an image of 1 person and standing

जुई गडकरी बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती. 

May be a close-up of 1 person and standing

जुई उत्तम गायिकादेखील आहे. 

May be a black-and-white image of 1 person, standing, brick wall and outdoors

जुईला भटकंतीचीही आवड आहे. 

May be an image of 1 person and outdoors

बिग बॉसनंतर जुईनं सोलो युरोप ट्रिप केली होती. 

May be a black-and-white image of 1 person

‘वर्तुळ’ मालिकेत ही ती दिसली होती. 

May be an image of 1 person and standing

मध्यंतरी तिने इन्स्टाग्रामवरील फिचर ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या होत्या.

May be an image of 1 person and jewellery

तिने ‘पुन्हा कर्फ्यू… घरात बसून कंटाळला आला… तुम्ही मला विचारा आणि मी ते पोस्ट करेन’ असे म्हणत चाहत्यांना प्रश्न विचारण्यासाठी संधी दिली होती.

May be an image of 1 person, standing and outdoors

यावेऴी एका चाहत्याने तिला ‘पार्टनर दिसायला कसा हवा?’ असा प्रश्न विचारला होता.

May be an image of 1 person, standing and outdoors

तिने उत्तर दिले होते की, ‘दिसणं महत्त्वाचं असतं का? हो.. पण जर एखाद्या व्यक्तीचे तुमच्यावर खरे प्रेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कसे दिसता हे इतके महत्त्वाचे नसते.’

May be an image of 1 person, standing and outdoors

दुसऱ्या एका चाहत्याने जुईला विचारलं की, जर तुला लाईफ पार्टनर मिळाला पण त्याला मांजर आवडत नसेल तर तू त्याच्याशी लग्न करशील का? 

May be an image of 1 person, standing and jewellery

यावर तिने ‘असा पार्टनर शोधणारच नाही ना भाऊ’ असं उत्तर दिलं होतं.

May be an image of 1 person and outdoors

जुई प्राणी प्रेमी आहे. तिच्या इन्स्टा अकाऊंटला कुत्रे, मांजरांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात.  

photo – juigadkariofficial insta वरून साभार

 

Back to top button