Shweta Shinde : गालावर खळी डोळ्यात धुंदी, श्वेताच्या एका इशाऱ्याची वाट पाहताहेत नेटकरी | पुढारी

Shweta Shinde : गालावर खळी डोळ्यात धुंदी, श्वेताच्या एका इशाऱ्याची वाट पाहताहेत नेटकरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री श्वेता शिंदे ही (Shweta Shinde) नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. चाहत्यांना घायाळ करणारे तिचे एकापेक्षा एक फोटो असतात. आता तिने ब्लॅक रंगाच्या वनपीसमध्ये नवे फोटोशूट करून चाहत्यांना घायाळं केलं आहे.

श्वेता शिंदेने ( Shweta Shinde ) नुकतेक तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या वनपीससह फॅन्सी नेट ओढणीतील काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्वेताच्या वेगवेगळ्या हटके पोझ आणि तिच्या नजरेने चाहत्यांना घायाळ केलं आहे. साजेशीर दागिन्यासह मेकअपने आपल्या लूक पूर्ण केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन देताना ब्लॅक रंगाचा एक हार्ट ईमोजी शेअर केला आहे. श्वेता म्हणजे, डॉलिबाईचे हे नव्या फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तर तिच्या या फोटोला खूप सारे फायर, हार्ट इमोजी कॉमेंट्सच्या स्वरुपात पाहायला मिळताहेत. यातील खास म्हणजे, तिच्या गालावरील खळी, तिच्या नजर आणि फॅन्सी नेट ओढणीने चारचॉद लावले आहेत. यावेळी ती एखाद्या परिसारखी दिसतेय.

या फोटोवर काही चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देताना ‘Nice❤️❤️❤️❤️’, ‘Gorgeous 💕💕🖤’, ‘Beautiful❤️♥️’, ‘Looking so beautiful 💕💕💕💕’, ‘Fabulous, lovely❤️’, ‘Most Beautiful lady❤️❤️❤️’, ‘superb😍’, ‘Queen 👑’, ‘Wow❤️❤️🔥🔥🔥’, ‘अप्रतिम सौंदर्य 😍’, ‘सुंदर ❤️❤️❤️❤️’. यासारख्या अनेक कॉमेंन्टस केल्या आहेत.

याआधी तिने रेड हार्ट ईमोजी शेअर करत क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. तर मोकळ्या केसांसोबत मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. तिच्या या फोटोंना आतापर्यत ३ लाखांहून अधिकांनी लाईक्स केल्या आहेत. याशिवाय आणखी एका पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता.

‘अवंतिका’, ‘अवाघाची हा संसार’, ‘लक्ष्य’, ‘डॉक्टर डॉन’ आणि ‘वादळवाट’ या मराठी मालिकांमध्ये तिने अभिनय केला आहे. तिचे पतीनेदेखील छोट्या पडद्यावरील हिंदी मालिकेत काम केलंय. मालिकांनंतर ती निर्मिती क्षेत्रात उतरली. तिने आतापर्यंत ‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘देवमाणूस या मालिकांची निर्मिती केली आहे. या मालिका अल्पावधीतचं लोकप्रिय ठरल्या होत्या. याशिवाय तिने ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘देऊळबंद’, ‘इश्श्य’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ अशा चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर ती नेहमी सोशल मीडियवर सक्रिय असून चाहत्यांना अपडेटस देत असते.

हेही वाचलंत का? 

Back to top button